भारत सरकारने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यासाठी नोटरी कामासाठी अॅड .हेमंत महेंद्र बडगुजर यांची
नियुक्ती केली आहे.

अॅड .हेमंत महेंद्र बडगुजर, हे रॉयल हिल्स अपार्टमेंट, रावेत, पुणे येथे राहतात. त्यांचे
मुळ गांव धुळे.
नियुक्ती आधी ते पुणे येथील नामांकित कुमार बिल्डर्स प्रा. लि. पुणे येथे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्याआधी धुळे येथील जिल्हा न्यायालयात ५ वर्ष वकीली व्यवसाय केला. त्यानंतर पुणे येथे स्थायिक झाले.
अॅड. हेमंत सर हे धुळे येथील जेष्ठ सामाजिक कायकर्ते श्री. पुरुषोत्तम जानकीराम बडगुजर (मनोहर बापु) यांचे नातु आहेत.
अॅड. हेमंत बडगुजर यांची नोटरी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व समाज बांधव, नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
शुभेच्छूक –
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप

Very very good