बोराडी येथील बडगुजर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सती देवी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. नथ्थू नामदेव बडगुजर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्री. नथू बडगुजर यांना शुभेच्छा देतांना श्री. ईश्र्वर बडगुजर सर, दत्तू बडगुजर, टि. टि. बडगुजर सर, जितेंद्र बडगुजर आणि चंद्रकांत सर

???????????
???????????
बोराडी गावातील ज्येष्ठ समाज बांधव तसेच बडगुजर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सती देवी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय श्री नथ्थू नामदेव बडगुजर यांचा दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देताना बडगुजर समाजदूत चे संपादक प्रा.श्री ईश्वर बडगुजर, बीडगावचे समाज बांधव श्री दत्तू बडगुजर, मुख्याध्यापक श्री टि.टी. बडगुजर, फागणे गावचे श्री जितेंद्र बडगुजर, श्री ज्ञानेश्वर बडगुजर,श्री चंद्रकांत बडगुजर, श्री संजय बडगुजर
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
आदरणीय अण्णा साहेब यांचे आयुष्य सुखसमृध्दी ने भरभरून निघाव ते शतायुषी होवोत व युवकांना सतत त्यांचे मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच लाभेल हीच सदिच्छा…….
???????????

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*