कल्याण पूर्व येथिल समाज वस्तीगृहाचे नविन वास्तू नुतनीकरण बाधकामाचे भूमिपुजन सोहळा

आज दिनांक १९/०२/२०१९रोजी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई आयोजित शिवजयंतीचे ऐचित्य साधून शिवाजी महाराज व चामुंडा मातेच्या प्रतिमेला हार घालुन सर्व समाज बाधवांच्या उपस्थितीत कल्याण पूर्व येथिल समाज वस्तीगृहाचे नविन वास्तू नुतनीकरण बाधकामाचे भूमिपुजन सोहळा व शिवजयंती सोहळा उत्साहात दिमाखात…..,आनंदी वातावरणात पार पडला या सोहळ्यासाठी उपस्थितीत सर्व समाज बाधवांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळा मार्फत आपले सर्वाचे आभारी आहोतआपल्या सर्वांच्या उत्साने व आर्शिवादा मुळे हे शक्य झाले…… धन्यवाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*