आज नाशिक मधील वासन नगर येथे मा. श्री. प्रशांत (राम)भाऊ बडगुजर आयोजित शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा

आज वासन नगर येथे मा. श्री .प्रशांत (राम)भाऊ बडगुजर आयोजित शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला,प्रथम वासन नगर परिसरातून पुलवामा येथे शाहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून कॅडल मार्च काढण्यात आला त्याप्रसंगी चामुंडा माता युवक मंडळ च्या सदस्यांनी त्यात सहभाग नोंदवला व भारत माता कि जय,वंदे मातरम,अमर रहे अमर रहे,शाहिद जवान अमर रहे,पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणानी निषेध करण्यात आला व माजी सैनिकांनी परेड द्वारे संचलन करून श्रद्धांजली अर्पण केली,त्याप्रसंगी उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष ,मा.संदीप भाऊ दोडे,सिडको विभाग अध्यक् मा. राजू भाऊ बडगुजर,भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष मा.गोपाल भाऊ बडगुजर ,धडाडीचे युवा क्रायकर्ते मा.भगवान भाऊ बडगुजर आदी उपस्थित होते।।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*