- दि.१४/२/२०१९
रोजी,दुपारी ३.३०वा. सुमारास, पुलवामा ,
जम्मु काश्मीर,येथे, आंतकीवादीच्या हल्ल्यात, शहीद झालेल्या सर्व ,भारतीय सैन्यातील, सी.आर.पी.एफ.
जवानांना, - भावपूर्ण श्नध्दांजली ! *
- त्यांचे मृत आत्म्यास चिरशांती लाभो ,ही परमेश्र्वर चरणी प्रार्थना !
- ओम शांती ! शांती !!
शांती ! ! ! ?????? - अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
- बडगुजर प्राऊड ग्रुप

Leave a Reply