कै. लालचंद काशीनाथ बडगुजर (बडगुजर समाज युवक मंडळ जेष्ठ सल्लागार धुळे) याचे दुःख निधन दि. १४.२.२०१९ रोजी सकाळी ८.३५.वा. पुणे येथे दुःख निधन झाले तरी त्यांची अंत यात्रा. दि. १५.२.२०१९.वार शुक्रवार. रोजी. सकाळी. ठिक.१०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघेल. #_पत्ता. सुभाष नगर गल्ली नंबर ,१४ ,जुने धुळे.. भावपूर्ण श्रद्धांजली. अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ???


Leave a Reply