पारोळा येथील 17 तारखेच्या महिला मेळाव्यास शिरपूर शहरातून प्रचंड प्रतिसाद

ll श्री गजानन प्रसन्न ll

पारोळा येथील 17 तारखेच्या महिला मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

बुधवार दि. 13 /2/ 2019 रोजी शिरपूर येथे
सौ. रेवती ताई सुधाकर बडगुजर यांच्या बंगल्यात प्रचंड संख्येने महिलांची उपस्थिती होती प्रत्येक गावातील, शहरातील समाज महिला भगिनी मोठ्या संख्येने पारोळा येथील महिला मेळाव्यास उपस्थित राहावे यासाठी विविध विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समितीचे अध्यक्ष
श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी आव्हान केले. याप्रसंगी महिला संघटक
सौ. सुनंदाताई बडगुजर समाज कल्याण समितीचे उपाध्यक्ष श्री. धर्मेंद्र पोपटराव शिरपूर महिला अध्यक्षा
सौ. वृषाली ताई अतुल बडगुजर शिरपूर अध्यक्ष
श्री. रवींद्र दयाराम
सौ. रेवती ताई बडगुजर
श्री. सुधाकर बडगुजर
श्री. किशोर सहादू व इतर अनेक मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होत्या.
2 बस भरून पारोळा येथे कार्यक्रमास येणारच असे आश्वासन महिला भगिनींनी मोहन शेठ यांना दिले.
जय महिला शक्ती…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*