अ.भा. बडगुजर समाज महिला समितीची धुळे(बोरसे नगर,औदुंबर सोसायटी) येथे बैठक सम्पन्न.
धुळे मध्ये ही महिला मेळाव्या साठी जोरदार प्रतीसाद
आज दि.१३/२/२०१९ रोजी धुळे येथे महिला मंडळाची बैठक घेण्यात आली.
बैठकीत पारोळा येथे होणाऱ्या १ ला महिला मेळाव्याबाबत चर्चा करण्यात आली,प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रत्नाताई बडगुजर होते, यांनी मेळाव्याबाबत मार्गदर्शन केले.कार्येक्रमच्या शेवटी हल्दीकुंकवाचा कार्येक्रम देखील घेण्यात आला. बैठकीत
सदर बैठकिसाठी सौ.रत्नाताई बडगुजर ,सौ.विघ्याताई (धुळेअध्यक्ष) बडगुजर, सौ.वंदनताई बडगुजर, सौ.कल्पनाताई बडगुजर यांची उपस्थिती होती.सदर कार्येक्रम यशस्वीतेसाठी.सौ.कल्पना बडगुजर यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply