समाजाचे हक्काचे व विश्र्वासाचे वेब पोर्टल व मोबाईल एप्लिकेशन लोकार्पण सोहळा

✨✨✨✨✨✨✨✨✨
समाजाचे हक्काचे व विश्र्वासाचे मोबाईल एप्लिकेशन व वेब पोर्टल लोकार्पण सोहळा
✨✨✨✨✨✨✨✨✨
आपला समाज हा नवीन डिजिटल युगाशी जोडण्यासाठी, समाजातील घडामोडी विषयी अद्ययावत राहण्यासाठी एक संकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी समाजाच्या हक्काचे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मान्यतेने मोबाईल एप्लिकेशन -प्रोबिटी सर्विसेस मार्फत व वेब पोर्टल – बडगुजर प्राऊड ग्रुप मार्फत तयार केले आहे.

यासाठी अनमोल सहकार्य:-
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था

याचा लोकार्पण सोहळा अखिल भारतीय बडगुजर महासमिती अंतर्गत
दिनांक 17/02/2019 रविवार रोजी पारोळा ता. पारोळा जिल्हा – जळगांव येथे आयोजित महिला मेळाव्यामध्ये घेण्यात येणार आहे

वेळ: सकाळी ९:३०

तरी आपण बहु संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे ही आपणास विनंती…

समस्त बडगुजर समाज

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*