आपल्या बडगुजर समाजाची वंशावळी लेखक श्री. संतोष रामप्रसाद ब्रह्मभाट मुंबईत

?? श्री ??
आपल्या मुंबई परिसरातील बडगुजर समाजाला कळवित आहे की, मुंबई परिसरात आपल्या बडगुजर समाजाची वंशावळी लेखक व आपल्या कुल,गोत्र समाजाचे देवीची माहिती व आपल्या परिवारातील सर्व नामावळी मागील व आता सध्याची टाकावयाची असल्यास आपल्या समाजाचे भाट हे आले आहेत. त्यांचे नाव
श्री. संतोष रामप्रसाद ब्रह्मभाट.
मु. पो. मदनगंज किशनगढ सुभाष कॉलनी वॉर्ड नं 12 राम मंदिर जवळ
जिल्हा – अजमेर राजस्थान.
78784566022
7620544493

श्री राजू रामप्रसाद ब्रह्मभाट.
7024566022
यांना संपर्क साधून आपल्या मुल, सुना नातवंडे यांची नावे समाविष्ट करून घ्या आपली अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती.

1 Comment

  1. बडगुजर समाजाचे बहुद्येशिय व उपयोगी एप चालू करण्यात आली हि प्रशंसनीय बाबत आहे. आपले सर्व कार्यकर्त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*