आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
चामुंडा माता मंदिर प्रांगणात मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांच्या आमदार निधीतून भव्य असे बंदिस्त सामजिक सभागृह उद्घाटन सोहळा संपन्न – बडगुजर बहुउद्देशीय संस्था पिंप्री
वचनपूर्तीपिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगाव येथे चामुंडा माता मंदिर प्रांगणातमा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांच्या आमदार निधीतून भव्य असे बंदिस्त सामजिक सभागृह […]
