बडगुजर दर्शनचा दिवाळी विषेशांक प्रकाशन सोहळा व समाजगुण-गौरव पुरस्कार वितरण सोहळा समारंभ दि. ३ डिसेंबर २३ रोजी कल्याण येथे – श्री. ज्ञानेश्वर मोरडीया, कल्याण

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे रविवार, दिनांक 03 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 9.00 वाजता, सिद्धीविनायक मॅरेज हॉल, भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण (प) येथे समाज मेळावा, महिलांसाठी हळदी-कुंकू, समाज गुण-गौरव सोहळा, व दर्शन दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे. वरील सर्व मान्यवर सकाळी 10.00 वाजता कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाज बंधू-भगिनींनी सहकुटुंब वेळेत हजर राहून आपल्या भव्य-दिव्य अशा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती. सदर कार्यक्रम हॉलवर असल्याने, व वेळेचे बंधन असल्याने, कार्यक्रम वेळेत सुरू होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ही विनंती. धन्यवाद।

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*