आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
लोहारी बु.।।. ता. पाचोरा चामुंडा माता मंदिर पुर्णत्वास व प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन तारीख निश्चित- चि. राहुल बडगुजर सर धरणगांव
लोहारी बु.।।. ता. पाचोरा, जि.जळगांव.चामुंडा माता युवा संघटना यांचे कडून कळविण्यांस अत्यंत आनंद होत आहे की, अखिल भारतीय बडगुजर समाज, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील […]
