आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
बोदवड येथील बडगुजर समाजावतीने रामनवमी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न- श्री.संदीप बडगुजर बोदवड
दिनांक १०/४/२०२२ वार रविवारी, रामनवमी हा दिवस असल्याने प्रत्येक गांव , शहर येथे आपल्याला पद्धतीने आनंदात व उत्सवात साजरा करण्यात आला. तसेच बोदवड येथील बडगुजर […]
