आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, जळगांव ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न – श्री. सुरेश शिवराम महाले, भुसावळ
बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी मंडळाच्या वस्तिगृहावर मंडळाचे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न […]
