विद्यार्थ्यांना मोफत ५००० ‘सचित्र बालमित्र” उजळणी पुस्तके वितरण सोहळा – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

युवक मित्र परिवार आयोजित “लेखन वाचन अभियान” अंतर्गत शहादा तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत ५००० ‘सचित्र बालमित्र” उजळणी पुस्तके वितरण सोहळा दि. १० जून २०२२ शुक्रवार रोजी सकाळी १०:३० ते दु. १:०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्थळ : महात्मा फुले स्मारक शहादा, जि. नंदुरबार येथे आयोजित केला आहे. तरी कार्यक्रमाचे उद्घाटन हे माननीय श्री. सतीश चौधरी (शिक्षणाधिकारी प्राथ. जि. प. नंदुरबार) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. आर. बी. घोरपडे (गटविकास अधिकारी पं. स. शहादा), पुस्तक वाटप शुभहस्ते माननीय श्री भानुदास रोकडे (उपशिक्षणाधिकारी प्राथ. जि. प. नंदुरबार) मा. श्री डी. टी. वळवी (गटशिक्षणाधिकारी पं. स. शहादा) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री रविंद्र मोहन बडगुजर (प्रा. शिक्षक, जि. प. प्राथ. शाळा घोडलेपाडा) मा. श्री राजेंद्र वाघ (सरपंच ग्रा. पं. सोनवद ता. शहादा) मा. श्री करण सिंग तडवी (प्रख्यात साहित्यिक/ कवी) व मा. श्री अजबसिंग गिरासे (प्रख्यात साहित्यिक/ कवी) विशेष सहकार्य व देणगी दाते मा. श्री संतोष नथ्थू पाटील रा. चोपडा (ह. मु. इंडोनेशिया) हे आहेत.

निमंत्रण पत्रिका :-

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*