आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत कु. जागृती हिची महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत सहाय्यक महसूल अधिकारी पदी निवड – प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण (फैजपूर/पुणे)
पिंपळगोठे सारख्या एका लहानशा खेड्यात श्री. लोटन भावलाल बडगुजर व सौ. रंजना लोटन बडगुजर या गरीब व शेतकरी दाम्पत्याच्या घरात जन्मलेली जागृती खुप मोठ्या तपश्चर्येनंतर […]