आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
धुळे चॕम्पियन्स्,बेस्ट प्लेयर ॲंड बेस्ट स्कोअरर आॕफ धुळे अंडर फोर्टीन फुटबॉलपटू म्हणून धुळ्याचा रचित बडगुजर यांस ट्रॉफी प्रदान – श्री.आशिष बडगुजर,पुणे.
धुळेः येथे दि.४/११/२०२२ ते ६/११/२०२२ दरम्यान “धुळे जिल्हा क्रीडा संकुल आणि खेलो इंडिया प्रशिक्षण शिबीर” यांचे संयुक्त विद्यमाने “धुळे चॕम्पियन्स् फुटबॉल लीग” चे सामने आयोजित […]
