चि.यज्ञेश अविनाश बडगुजर याची नुकतीच JEE परीकक्षेच्या माध्यमातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रांची (IIIT) झारखंड येथे बी टेक साठी निवड – प्रा. एन. एल्. चव्हाण सर, पुणे

धरणगाव येथील श्री योगराज शंकर बडगुजर, माजी मुख्यध्यापक यांचा नातू व प्रा डॉ अविनाश बडगुजर, नूतन मराठा कॉलेज, जळगाव यांचा चिरंजीव यज्ञेश बडगुजर याची नुकतीच JEE परीकक्षेच्या माध्यमातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रांची (IIIT) झारखंड येथे बी टेक (B Tech) साठी Computer Science and Engineering (Data Science and Artificial intelligence) या ब्रँच निवड झाली आहे . विशेष म्हणजे सांगताना अतिशयोक्ती वाटेल, परंतु त्याने हे यश कुठल्याही प्रकारची ट्युशन न लावता संपादन केले आहे, दोन वर्षे स्वयं अभ्यास व सराव या बाबींवर त्याने भर दिला होता. त्याने त्याच्या मोठया भावाच्या पावलावर पाऊल टाकत जिद्द व चिकाटीने हे यश मिळवले आहे , त्याच्या निवडी बद्दल त्याचा मोठाभाऊ प्रणव ( IIIM) लखनौ , त्याचे आजोबा एम टी शिंदे, दोंडाईचा, श्री अशोक शंकर बडगुजर, मामा प्रशांत शिंदे,पुणे, तसेच पंकजकुमार गुलाबराव, बडगुजर, काका, दिवाकर बडगुजर , तुषार बडगुजर व सर्व नातेवाईक, समाज बांधवांनी त्याच्या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे. यज्ञेशला बडगुजर. इन टिम कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…

4 Comments

  1. चि. यज्ञेश चे हार्दिक अभिनंदन ! तसेच त्याच्या आई , वडीलांचे पण अभिनंदन ! यज्ञेश ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! 🎊🎉💐🌹

    • Dear Yadnyesh congratulations 👏 and keep it up wish you all the best wishes for your future growth and development
      Congratulations 👏 to Dada and vaihini
      From Ashok Badgujar Pune

Leave a Reply

Your email address will not be published.


*