बाळापूर फागणे येथील मंथन किशोर कोठवाल याने नुकत्याच झालेल्या MHT CET 2022 परीक्षेत – PCB गटात 96 पर्सेन्टाइल मार्क्स मिळविले आहेत.
मंथन हा जय हिंद कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे शिकत होता. तो श्री. रघुनाथ नत्थू बडगुजर यांचा नातू आणि श्री किशोर रघुनाथ कोठावाल व आई सौ. वैशाली किशोर कोठावाल यांचा चिरंजीव आहे.
या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.
खूप खूप अभिनंदन मंथन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा