सामाजिक बातम्या पाहू शकता
देव तारी त्याला कोण मारी – श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, सचिव, अ. भा. ब. स. महासमिती यांचे कोरोनाच्या लढ्या विषयीचे मनोगत
श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर कुसुंबा,धुळे अखंड समाज सेवेचा ध्यास घेतल्याने… दररोज काहीना काही कारणास्तव मला बाहेर जावे लागतं कधी अंत्यविधी,सुख-दुःख बरोबरच – आजारी पेशंटला दवाखान्यात […]
