अमरावती येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाल भाऊ भेरडे कालवश – श्री. सुरेश शुल्क, अमरावती
गोपाळ भेरडे चा अकाली मृत्यू माझ्या मनाला खुप चटका लावून गेला. ही दुःखद बातमी समजली तेंव्हा विश्वासच बसेना.शेवटी ईश्वरी इच्छेपुढे कोणाचेही चालत नाही त्याचा माझा […]
