बडगुजर विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योती ताई परशुराम बडगुजर यांची एकमताने निवड – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव
लाडक्या बहीणीची अध्यक्षपदी निवड करत बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव नी घेतला अभुतपुर्व निर्णय. सर्व समाजात आदर्श अशा निर्णयाची सर्वत्र चर्चा व कौतुक केले जात आहे. […]
