💐 निधन वार्ता 💐

अमळनेर ह. मु. पुणे येथील श्री. चेतन मोहन बडगुजर व मनिष मोहन बडगुजर यांचे वडील बडगुजर यांचे आज दिनांक २७/०४/२०२४ वार शनिवार रोजी सायंकाळी ७.०० वाजता वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. २८/०४/२०२४ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता शिवशक्ती हाईट्स, जत्रा हॉटेल – नांदूर लिंक रोड, बी. एस. एन. एल ऑफिस समोर, वडगांव, पंचवटी, नाशिक येथून घरून निघणार आहे.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल:
श्री. चेतन मोहन बडगुजर
श्री. मनिष मोहन बडगुजर
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply