
पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. बालु शेठ बडगुजर यांची गुरुगोविंद सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड
पिंपळगाव हरेश्वर: पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. बालु तुळशीरामशेठ बडगुजर यांची आज दि. ४.१०.२०२५ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. श्री. […]