अमळनेर येथील श्री. वसंत दिगंबर बडगुजर यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐

अमळनेर येथील श्री. किशोर वसंत बडगुजर यांचे वडील तथा श्री. गौरव किशोर बडगुजर यांचे आजोबा आज दि. ७.१२.२०२५ रोजी पहाटे २.१५ मि. दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज दि. ७.१२.२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. सुरभी काॅलनी, पटवारी काॅलनी जवळ अमळनेर राहत्या घरून निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

शोकाकुल:

श्री.प्रकाश दिगंबर बडगुजर(भाऊ)
श्री. किशोर वसंत बडगुजर (मुलगा )
श्री.गौरव किशोर बडगुजर(नातू)
श्री.हेमंत प्रकाश बडगुजर (पुतण्या)
श्री चेतन प्रकाश बडगुजर (पुतण्या)
आणि समस्त बडगुजर परिवार अमळनेर

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*