बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे आयोजित चामुंडा माता पूजन व दांडिया (गरबा) महोत्सव उत्साहात संपन्न
पुणे -पिंपरी-चिंचवड : बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित चामुंडा माता पूजन व भव्य दांडिया (गरबा) महोत्सव २०२६ हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी स्पोर्ट्स अरेना टर्फ, रहाटणी, पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या महोत्सवात समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चामुंडा माता पूजनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी गरबा व दांडियाच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमात रंगत आणली. समाजातील एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि बंधुभाव जपण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, श्री. दीपक कोटवे, श्री. प्रशांत बडगुजर, श्री. गिरीश बडगुजर आणि श्री. प्रशांत कमलाकर बडगुजर यांचे विशेष सहकार्य लाभले. या सर्वांनी नियोजनापासून ते कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत मोलाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या अनमोल सहकार्यामुळे हा महोत्सव अतिशय सुरेख व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
या कार्यक्रमात स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली
दांडिया किंग – देवेंद्र कोतवाल
दांडिया क्विन – जुली बडगुजर,
दांडिया प्रिन्स – चि. प्राज आशिष पाटील
दांडिया प्रिन्सेस – कु. स्वरा पंकज अलोणे.
बेस्ट कपल – सौ किरण व श्री. सदाशिव कोटवे (बडगुजर)
तसेच उपस्थितांना लकी ड्रा पध्दतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. भगवान बडगुजर, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र बडगुजर, सचिव सौ. कीर्ती ताई बडगुजर, खजिनदार श्री. राहुल बडगुजर, सदस्य श्री. राकेश बडगुजर, श्री. दीपक कोटवे, सौ. वंदनाताई बडगुजर आणि श्री. लोकेश कोतवाल यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा, सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा आणि नव्या पिढीला समाजाशी जोडणारा हा महोत्सव आनंददायी वातावरणात पार पडला. सर्व सहकार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित समाजबांधव यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्यक्रमाला यश मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारे समाजाच्या एकजुटीसाठी आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply