श्री. प्रतीक प्रकाश बडगुजर यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (IIT Delhi) येथून औद्योगिक अभियांत्रिकी (Industrial Engineering) या विषयात डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
Prof. Nomesh Bolia यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “Inclusion of Millets in the PDS Supply Chain for Enhanced Effectiveness” या विषयावर केलेले संशोधन सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि पोषणाभिमुख बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे.
ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि संशोधननिष्ठेचे प्रतीक आहे.
डॉ . प्रतीक प्रकाश बडगुजर हे सध्या IILM University, Gurugram, Haryana येथे Assistant Professor म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply