श्री. रवींद्र भिकाशेठ पवार, कल्याण यांची रिलायन्स इंडस्ट्री (ॲन्टीलीया) प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती

कल्याण येथे राहणारे व मुळगाव पिंप्री जिल्हा. जळगांव येथील श्री. रविंद्र भिकाशेठ पवार यांची दिनांक ३० मे २०२६ रोजी, रिलायन्स इंडस्ट्री (ॲन्टीलीया)या कंपनीमध्ये मध्ये २७वर्षे (including रिलायंस इन्फोकॉम + रिलायंस इंडस्ट्रीज)प्रदिर्ग सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सन्मान समारोह ॲन्टीलीया येथे पार पडला.

श्री. रविंद्र शेठ यांचा जन्म दि . ०१/०६/१९६४ रोजी झाला, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंडस्ट्रीयल मीटरस ली. कांदेवली येथे त्यांनी इंजिनिअर या पदावर ३ वर्ष नोकरी केली.

पुढे त्यांनी सन १९९३ मध्ये इमको ट्रान्सफारमर ली. ठाणे या कंपनी मध्ये प्रोडक्शन सुपरवायजर या पदांवर त्यांनी नोकरी केली.

यापुढे १९९९ पासून त्यांनी रिलायन्स इन्फोकॉम कोपरखैराणे या कंपनीत नौकरी केली. त्यानंतर त्यांनी २०१२ पासून ते आजपर्यंत रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (ॲन्टीलीया) या नामांकित कंपनी मध्ये मॅनेजर या पदावर सुरुवात केलेले श्री रविंद्र शेठ यांनी पुढे वेगवेगळ्या पदव्या तसेच अनुभव घेत “सिनीयर मॅनेजर”या पदापर्यंत मजल मारली व आज ते या पदावरून निवृत्त झाले.

त्यांनी आपल्या आयुष्यातील ३६ वर्ष या आपल्या नोकरीसाठी दिली.

स्वभावाने शांत व मनमिळावू असलेल्या श्री रविंद्र शेठ यांना त्यांची पत्नी सौ. हेमलता पवार यांनी त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाची साथ दिली. तसेच मुलगा चि. कल्पेश हा इंजिनीरिंग आहे व डिलॅाइट (आय टी-पुणे) या कंपनी मध्ये सॅाफ्टवेयर डेव्होलपर इंजिनिअर या पदावर काम करीत आहे. त्यांची मुलगी आणि जावई पण इंजिनिअर आहेत व पुणे येथे नोकरी ला आहेत.
त्यांचे मोठे बंधू श्री. रमेश भिका पवार(कल्याण),यशवंत भिका पवार व सुदाम भिका पवार राहणार पिम्प्री हे आहेत व शेती व्यवसाय करतात.तसेच भगिनी सौ.शोभा हौशीलाल पवार राहणार ठाणे व रत्ना लक्ष्मण बडगुजर या आहेत.

त्यांना शुभेच्छांसाठी आपण संपर्क करू शकता श्री. रविंद्र भिकाशेठ पवार, कल्याण मोबाईल नंबर ७७३८१९०७०३

गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले श्री. रविंद्र शेठ यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त आपणा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*