💐 निधन वार्ता 💐
जळगाव बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगावचे विद्यमान अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, श्री. रविंद्र दत्तात्रय बडगुजर श्री. दिपक दत्तात्रय बडगुजर यांचे वडील से.नि.शिक्षक, बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांवचे माजी अध्यक्ष कै. दत्तात्रय बाजीराव बडगुजर यांचे काल. दि. २५/३/२०२६ रोजी सायंकाळी ८.३५ वाजता वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अतिशय शिस्तबद्ध कडक स्वभावाचे, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे द.बा.गुरूजी आज आपल्यातून निघून गेले.तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि.२६/०३/२०२६ वार गुरुवार रोजी दुपारी ठीक : २ वाजता – २१/विद्यानगर भवानी मंदिर समोरून पिंप्राळा, जळगांव येथील राहत्या घरून निघेल.त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शकुंतला बडगुजर, तीन मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल:
श्री रविंद्र बडगुजर
श्री लिलाधर बडगुजर
श्री दिपक बडगुजर
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply