
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेते श्री. विजय बडगुजर यांनी धुळे जिल्ह्यात मिळविला प्रथम क्रमांक – श्री. अविनाश बडगुजर, मुंबई
महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ बक्षीस वितरण समारंभ दिनांक २८ मार्च […]