श्री. हर्षल रतीलल बडगुजर यांची मुंबई महानगरपालिका वरळी येथे लघुलेखक अधिकारी म्हणून निवड – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव

धुळे येथील स्व. रतीलाल वसंतशेठ बडगुजर व कल्पना रतीलाल बडगुजर यांचे चिरंजीव श्री. हर्षल रतीलाल बडगुजर मुंबई महानगरपालिका (B.M.C.) वरळी, मुंबई येथे श्रेणी २ लघुलेखक अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. हर्षलने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले.
श्री. हर्षल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

Leave a Reply to Bhagwan Girnar Cancel reply

Your email address will not be published.


*