💐 निधन वार्ता 💐
कुर्हे पानाचे ह. मु. भुसावळ येथील श्री. जगन्नाथ तुळशीराम बडगुजर यांचे सुपुत्र व श्री. श्याम जगन्नाथ कोतवाल यांचे बंधू नामे कै. ज्ञानेश्वर जगन्नाथ कोतवाल (बडगुजर) यांचे आज सकाळी दिनांक ६/१/२०२५ वार सोमवार रोजी सकाळी ५.३० वाजता वयाच्या ५५ व्या वर्षी दिर्घ आजारामुळे दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. ६/०१/२०२५ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता भुसावळ येथील राहत्या घरून निघेल. अंत्यसंस्कार हे तापीनदी लगतच्या स्मशानभूमीत केले जाईल.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply