कु. रोहन गजानन बडगुजर यांचे भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर प्रशिक्षणासाठी निवड – श्री. राजेंद्र पवार, एरंडोल

भोकर येथील समाज कार्यकर्ते श्री.गजानन नागोशेठ पाटील (बडगुजर) यांचा मोठा मुलगा व जळगाव येथील पोलीस दलात कार्यरत असलेले समाज बांधव श्री.खुशाल नागोशेठ पाटील यांचा पुतण्या इंजिनिअर कु.रोहन गजानन पाटील याची नुकतीच देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर प्रशिक्षणासाठी निवड झाली . या बद्दल इंजिनिअर रोहनचे गावाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले. असुन नवोदय विद्यालयात त्यांने शिक्षण घेतल्या नंतर पंजाब येथुन इंजिनिअरची पदवी घेतली.चि.रोहने पाटील यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री.गजानन नागोशेठ पाटील (बडगुजर) -9923393349

1 Comment

Leave a Reply to Rajendrakumar Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*