
पुणे : चि. सौ. का. प्रियंका – श्री. दत्तात्रय पुनाशेठ बडगुजर रा. पिंपळगांव हरेश्र्वर यांची नात, सौ. हेमलता व श्री. बापु दत्तात्रयशेठ बडगुजर यांची पुतणी, सौ. चेतना व श्री. भगवान दत्तात्रयशेठ बडगुजर यांची सुकन्या चि. सौ. का. प्रियंका हिचा विवाह
चि. तन्मय (बी. इ.) – श्री. बाबूराव भंदुशेठ शुक्ल यांचे नातू, कै. नारायण बाबूरावशेठ शुक्ल व श्रीमती अनघाताई नारायण शुक्ल रा. अमरावती हे. मु. पुणे यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. तन्मय शी दि. १७.११.२०२४ रविवार रोजी गारवे लॉन्स येथे थाटामाटात संपन्न झाला. चि. सौ. का. प्रियंका व चि. तन्मय या नवविवाहित दाम्पत्यांस बडगुजर.इन व बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे तर्फे वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य भरभराटीचे जावो.
Leave a Reply