चि. हेमंत व चि. सौ. का. तृप्ती यांचा शुभविवाह भोकर येथे थाटामाटात संपन्न

भोकर:  चि. हेमंत – कै. त्रंबक कृष्णा बडगुजर  यांचे नातू , कै. प्रशांत त्रंबक बडगुजर  व गं .भा. अनिता प्रशांत बडगुजर रा. भोकर यांचे कनिष्ठ सुपुत्र  यांचा विवाह  चि. सौ. का. तृप्ती – कै. सीताराम नामदेवशेट बडगुजर  रा. म्हसावद यांची नात , सौ.स्वाती  व  श्री.आशिष सीतारामशेट बडगुजर  रा. दिंडोरी यांची सुकन्या हिच्याशी दि. २५.११.२०२४ सोमवार रोजी भोकर, जि.जळगाव  येथे थाटामाटात संपन्न झाला. 

चि. सौ. का. तृप्ती व चि. हेमंत या नवदांम्पत्यांचा रेशिमबंधगाठी आगमनाच्या मंगलमय समयी नववधू-वरांची जोडी प्रेमळ,सुखद प्रेमाचे हे बंधन सुख-समाधानी,आनंदी जावो, तथा आनंदाने भरलेले ठेवो, तसेच पुढील संसार रुपी जीवन रथयात्रेचा प्रवासाला  बडगुजर.इन व बडगुजर प्राऊड फाउंडेशन यांच्या तर्फे अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा! व अभिनंदन तथा ईश्वर चरणी प्रार्थना !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*