💐 निधन वार्ता 💐
चोपडा ह. मु. बोईसर येथील श्री. हरिश्चंद्र एकनाथ मारूमर्दाने (बडगुजर) यांचे वडील यांचे नामे कै. एकनाथ फकीरा मारूमर्दाने यांचे दिनांक २८/१०/२०२४ वार मंगळवार रोजी पहाटे २.०० वाजता वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. २८/१०/२०२४ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता शेतपुरा, चोपडा येथील राहत्या घरून निघणार आहे.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply