||पिंप्री येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता प्रथम वर्धापनदिन सोहळा|| – श्री सतीश बडगुजर, धरणगांव

आपणास कळविण्यात आनंद होतो , की, पिंप्री खुर्द येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराचा प्रथम वर्धापनदीन सोहळा हा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. आपण आवर्जून कुलस्वामिनीच्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी सहपरिवार उपस्थित राहुन शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

पिंप्री येथील कुलस्वामिनीच्या प्रथम वर्धापनदिन सोहळा हा दि. २९/१०/२०२४ वार मंगळवार रोजी होणार आहे.

कार्यक्रम रूपरेषा :-
कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर येथे सकाळी ५:०० वाजता केसर स्नान
अभिषेक सकाळी ६:३० वाजता ,
श्री कुलस्वामिनी श्री चामुंडा माता आरती :- सकाळी ७:०० वाजता
नैवेद्य व महाप्रसाद सकाळी :- ९:०० ते आपल्या आगमनपर्यत
चामुंडा माता पालखी मिरवणुक – संध्याकाळी ५:०० वाजता
कार्यक्रम स्थळ:-
श्री चामुंडा माता प्रांगण, पिंप्री खुर्द ता. धरणगांव जि. जळगांव.

देणगी देण्यासाठी :-
पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात. आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द
पिंप्री खु।। ता. धरणगांव

गुगल लोकेशन :-https://maps.app.goo.gl/3oZCSh9JLcBX7oHZA

सस्नेह निमंत्रण पत्रिका :- सहपरिवार,
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*