नमस्कार बंधू आणि भगिनींनो,
श्री.जयेश सुखदेवशेठ बडगुजर यांना ०१.०८.२०२४ रोजी रात्री 2 वाजेला घरी असतांना साप चावला आहे. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंट ला घेण्यात आले नाही म्हणून व्यारा च्या नाईल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पेशंट ची तब्येत क्रिटिकल आहे तर कोणाची काही मदत होईल तर स्व: इच्छा ने मदत करावी.अशांना थोडी फार आर्थिक मदत केली तर गरिबाला आधार मिळू शकेल.
श्री.जयेश सुखदेवशेठ बडगुजर राहणार मूलगाव खेडी काढोली चे आहेत.
Live address- शक्ती नगर बस डेपो समोर सोनगढ
आर्थिक परिस्थिती नसतांना उसनवारी व कर्ज करून ते उपचार सुरू केले आहे. आपण महानुभाव समाज बंधू भगिनी…… आपणाकडून जर का यांना थोडी फार आर्थिक मदत झाली तर ते पुढील ट्रीटमेंट करू शकतील. आयुष्यात आपल्या योगदानाचे परमेश्वर कृपेने आपणास नक्कीच पुण्य लाभेल.
बातमी : श्री महेंद्र बडगुजर
कृपया आपणास शक्य असेल तितकी आर्थिक मदत करावी.ही नम्र विनंती🙏🏻
GPAY / PHONE PAY NO.9979742458 (अतुल बडगुजर)
ACCOUNT DETAILS
ACCOUNT NAME : RAJUBHAI S BADGUJAR
ACCOUNT NO. : 20169139714
IFSC CODE : MAHB0000515
BRANCH : GUNSADA SONGADH



Leave a Reply