चि. रिषभ पराग बडगुजर यांचे १२ वी च्या परिक्षेत नेत्रदीपक यश – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

जळगाव येथील रहिवासी श्री पराग काशीराम बडगुजर आणि सौ शुभांगी पराग बडगुजर यांचे चिरंजीव रिषभ बडगुजर यांनी 12 विज्ञान परीक्षेत शेकडा ८२.८३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे वडील श्री.पराग बडगुजर हे येथील रेमंड कंपनीत कार्यरत असून आईं सौ शुभांगी बडगुजर या इंग्लिश मीडियम स्कूल येथे कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल स्वरसाधना संगीत विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामदास बंडू बडगुजर, उपाध्यक्ष श्री प्रताप चव्हाण, संचालक श्री संजय रामदास बडगुजर, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश करोडपती सर, सचिव डॉ. श्री सचिन करोडपती सर तथा समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.चिरंजीव रिषभ बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

3 Comments

  1. Hearty congratulations to Rishabh and the whole family of Parag K Badgujar. Best wishes for his future learning. Stay blessed always.

Leave a Reply to Shravan M Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*