पिंप्री खुर्द येथील श्री. शांताराम गंगाराम मोहकर यांचे दुःख निधन

।। दु:खद निधन।।
पिंप्री येथील श्री. गंगाराम बारकु मोहकर यांचे चिरंजीव श्री. शांताराम गंगाराम मोहकर यांचे दि. २३/०५/२०२४ वार गुरुवार रोजी रात्री ०७:४५ वा. वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. २४/०५/२४ शुक्रवार रोजी सकाळी ०९:००.वा. पिंप्री ता. धरणगांव येथून राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल
गंगाराम बारकू मोहकर ( वडील )
नामदेव गंगाराम मोहकर ( भाऊ)
नरेश शांताराम मोहकर (मुलगा)
राहुल शांताराम मोहकर (मुलगा)
अतुल शांताराम मोहकर (मुलगा)
समस्त मोहकर परिवार पिंप्री खुर्द। अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*