दिल्ली येथील चि. आरुष बडगुजर याने दहावीच्या CBSC परीक्षेत घवघवीत यश संपादन – श्री. व्ही. डी. बडगुजर सर, शिरपुर


दिल्ली येथील (मुळगाव मांडळ ता. अमळनेर) डॉ.सौ. दिपाली व डॉ. श्री मुकेश दंगल नंदवे यांचा ज्येष्ठ चि. आरुष मुकेश बडगुजर याने दहावीच्या परीक्षेत 93% मार्क मिळवित यश संपादन केले. तो बिर्ला विद्यालय निकेतन,पुष्प विहार,सेक्टर- 4, नवी दिल्ली या विद्यालयाचा विद्यार्थी आहे.
चि.आरूष याने मिळवलेला यशामध्ये आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन असून त्याचे शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. आरुष हा एक अभ्यासू विद्यार्थी असून त्याचा इंजिनीअर होण्याचा मानस आहे. त्याचा हॉलीबॉल आवडता खेळ आहे.इतर खेळाच्या मैदानावर विशेष सहभाग असतो. त्याला चित्रकलेचा विशेष छंद आहे. आरुष ने मिळवलेल्या यशाबद्दल आप्तेष्ट व सर्व नातेवाईकांनी कौतुक केले आहे.तसेच सर्वत्र शाबासकी मिळत आहे. व यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

5 Comments

Leave a Reply to Rajendrakumar Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*