श्री किशोर देविदास बडगुजर (डीव्हीजनल चीफ इंजिनिअर ) तसेच सौ. समीता हल्ली ओमान, मस्कत येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा चिरंजीव आर्यन हा C B S E बोर्डाच्या परीक्षेत १० ला 95,4% गूण मिळवुन उत्तीर्ण झाला. तो ‘Indian School Muscat Sultanate of Oman’ ह्या शाळेत शिक्षण घेत होता
मागील वर्षी त्याला बँकॉक येथे अंतरराष्ट्रीय ग्लोबल नेटवर्क कार्यक्रमात नासाच्या आयोजित करण्यात आलेल्या जागतिक एक्सहिबिशन मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते आर्यन चे मुळ गाव बहादरपुर असून ते पनवेल येथे सुद्धा राहत असून त्याचे संपुर्ण शिक्षण मस्कत ओमान मध्ये झाले आहे.


आजोबा श्री देविदास पुंडलिक बडगुजर आजी सौ.सयाबाई देविदास बडगुजर राहणार बहादरपुर तसेच मालेगाव येथील आजोबा श्री भास्कर दोधू पवार आजी सौ.आशालता भास्कर पवार हे आहेत सर्वांन कडून चि.आर्यन ला खूप खूप अभिनंदन व आशीर्वाद देण्यात आले…
त्याचा या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
Congratulations