पुणे वाकड येथे सौ. रोशनी व श्री. महेंद्र पवार यांची ज्येष्ठ कन्या सुकुमारी जिया महेंद्र पवार हिने दहावीच्या परीक्षेत ९१.२% मार्क मिळवित यश संपादन केले. ती श्री. चैतन्य टेक्नो स्कुल ची विद्यार्थिनी आहे.

कु. जिया हिने मिळवलेल्या यशामध्ये आई-वडिलांचे मार्गदर्शन त्याचे शिक्षक शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरले. जिया हि एक अभ्यासू विद्यार्थीनी असून ती इतर क्षेत्रात ही अतिशय छान सहभाग नोंदवित असते. ती एक उत्कृष्ट दर्जाची स्विमर सुद्धा आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व शाबासकीची थाप मिळत आहे. बडगुजर.इन व बडगुजर बहुउद्देशीय संस्था पुणे कडून कु. जियाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


Leave a Reply