कु.डॉ.ईशा वामन बडगुजर ह्या M.B.B.S.(MUHS) च्या परीक्षेत सुयश – श्री. गजानन बडगुजर, माहिजी

दोदडवाडे ह. मु. नाशिक येथील श्री. वामन तानाजी बडगुजर (पाटील)व सौ. मिनाक्षी पाटील यांची कन्या कु. डॉ .ईशा वामन पाटील (बडगुजर) ह्या M.B.B.S. (MUHS) च्या परीक्षेत प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाल्या.
डॉ. ईशा वामन बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा! 🌹🌹
श्री. वामन तानाजी बडगुजर- ९८८१२०७००४

2 Comments

  1. अभिनंदन डॉ इशा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

Leave a Reply to Rajendrakumar Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*