डॉ. मयुर भटू बडगुजर MBBS उत्तीर्ण – श्री विकास बडगुजर, पुणे

नंदुरबारयेथील चि. डॉ. मयूर भटू बडगुजर याने ग्रॅंड गव्हमेंट मेडिकल कॉलेज मुंबई येथून एमबीबीएस पहिल्या पाच टॉपर मध्ये उत्तीर्ण झाला असून मयूर नंदुरबार येथील भटू जगन्नाथ बडगुजर सौ अनिता भटू बडगुजर यांचा मुलगा आहे.

चि डॉ मयूर बडगुजर मुंबई येथील ग्रॅंड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथून पदवीधर आहे, नुकता पदवीदान कार्यक्रम संपन्न झाला त्यात यशस्वीरीत्या एमबीबीएस पहिल्या पाच टॉपर मध्ये उत्तीर्ण झाल्या बद्दल डॉ मयूर यांचे नातेवाईक, समाज मित्र परिवार कडून अभिनंदन होत आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील प्रथम डॉक्टर होण्याचा मान डॉ मयूरला मिळाला आहे

डॉ. मयुर यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐

– अ.भा. ब. स. महासमिती, अ. भा. ब. स. यु. समिती, बडगुजर.इन टीम, प्राउड ग्रुप, बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*