श्री चामुंडा युवक मित्र मंडळ व बडगुजर.इन नाशिक बडगुजर समाज पुस्तिका – २०२४ – श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर, नाशिक

श्री चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक यांच्या वतीने व बडगुजर डॉट इन च्या माध्यमातून नासिक जिल्हा बडगुजर समाज दर्शन पुस्तिका 2024 साठी ऑनलाईन फॉर्म घेण्यासाठी आपण आज 26 जानेवारी 2024 रोजी आपल्या पूर्ण कुटुंबातील सदस्यांची पूर्ण ऑनलाइनच्या माध्यमातून खाली दिलेल्या लिंकवर भरायची आहे तसेच आपण व्यवसाय करत असाल तर व्यवसायाची सुद्धा पूर्ण माहिती आपण यात भरून घेत आहोत तरी ही माहिती 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरून द्यावी नंतर येणाऱ्यांचा फार्म चा विचार केला जाणार नाही नोंद घ्यावी. धन्यवाद.

https://form.badgujar.in/mr/add-family-head/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*