चि.गोपाल भगवान कोतवाल (बडगुजर) याने सन २०२४ उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री

पिंपरखेड ह.मु. धुळे येथिल श्री. भगवान पांडुरंग बडगुजर (कोतवाल) व सौ.उर्मिलाबाई भगवान बडगुजर यांचे सुपुत्र चि.गोपाल भगवान कोतवाल (बडगुजर) याने सन २०२४ कोपरगाव येथे पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवुन विजयश्री मिळवला. त्यांचे शिक्षण हे बी. ए. पूर्ण केले आहे. अजुन नमुद करावंसं चि. गोपल बडगुजर यांना श्री. केसरनंदन व श्री. भडगांवश्री या स्पर्धचे सुध्दा मान त्यांनी मिळवला आहे. चि.गोपाल भगवान कोतवाल (बडगुजर) यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*