# बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ-ठाणे,पालघर, बृहन्मुंबई, नवी मुंबई व कोकण परीसर द्वारा बडगुजर दर्शन चा 22 वा दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा,तसेच समाज गुण-गौरव पुरस्कार वितरण सोहळा समारंभ हा दि.०३/१२/२०२३. रविवार रोजी साजरा झाला. अतिशय छान, सुसज्ज आणि संघटनात्मक कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ चे संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदनअभिनंदन-बडगुजर युवा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बडगुजर-सुरत 🎉🎉🎊🎊*
*कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व ठाणे,पालघर, बृहन्मुंबई, नवी मुंबई वासियांचे सुध्दा मनपुर्वक अभिनंदन आणि बडगुजर युवा संघटन सुरत तर्फे किशोर भाऊ, धर्मेश भाऊ आणि बाहेरून गावाहुन आले प्रमुख अतिथी आणि पाचोरा आमदार आप्पासाहेब श्री किशोर पाटील आपण इतक्या दुरून येऊन कार्यक्रम ची शोभा वाढवली…आपण सर्वांच्या अनमोल उपस्थितीमुळे कार्यक्रम बहारदार झाला..सर्वांना मन पूर्वक धन्यवाद *
*कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व ठाणे,पालघर, बृहन्मुंबई, नवी मुंबई व कोकण परीसर वासियांचे सुध्दा मनपुर्वक अभिनंदन आपण सर्वांच्या अनमोल उपस्थितीमुळे कार्यक्रम बहारदार झाला..सर्वांना मन पूर्वक धन्यवाद *
🙏🏻🙏🏻🙏🏻🎊🎊🎊

Leave a Reply