फागणे, ह. मु. धुळे येथील श्रीमती सुरेखाबाई संजय बडगुजर या सामाजिक कार्य आणि पंचायत समिती धुळे नेतृत्वासाठी समाज महिला भूषण पुरस्काराने सन्मानित – श्री. योगेश जाधव सर, चोपडा

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे श्रीमती सुरेखाबाई संजय बडगुजर यांना सामाजिक कार्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल तसेच बडगुजर समाजातून बनलेल्या पंचायत समितीच्या पहिल्या महिला सदस्या म्हणून महिला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीमती सुरेखाताई बडगुजर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व समाजबांधव, आप्तेष्ट व कुटुंबीय यांच्याकडून त्यांच्यावर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*